Posts

Showing posts from April, 2023

सिंधुदुर्ग किल्ला

         सिंधुदुर्ग किल्ला  •अखंड समुद्रामध्ये स्थित हा किल्ला         सिंधुदुर्ग किल्ला जगातल्या सगळ्यात अनोखी किल्ल्यामध्ये धरल्या जाणाऱ्या किल्ल. सिंधुदुर्ग किल्ला एक अनोखा किल्ला आहे हा किल्ला लगबग चारशे वर्षे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेला किल्ला आहे हा किल्ला जगातला सर्वात श्रेष्ठ किल्ला मानला जातो हा किल्ला खंड समुद्राच्या मध्यम स्थित आहे सिंधुदुर्ग किल्ला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षे पूर्वी त्यांच्या सैन्यासाठी बनवलेला होता आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर खूप झाडे आहेत व छत्रपती शिवाजी महाराजांचे जुने कृतज्ञ आहे.         सिंधुदुर्ग किल्ला जगातला सगळ्यात मोठा समुद्र म्हणजेच अरेबिक समुद्र या समुद्रामध्ये स्थित आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर दररोजचे दोनशे ते तीनशे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची कृतज्ञ बघण्यासाठी येतात सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी फक्त आणि फक्त एकच मार्ग जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेला आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे दुसरीकडून कडूनच आपल्याला सिंधुदुर...

शिवनेरी किल्ला

        शिवनेरी किल्ला •पुण्यामध्ये स्वयं देवतांचा किल्ला           छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगातल्या खूप कोपऱ्या त एका व्यक्ती ते छोटे मुलं सर्वांना माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे दैवत शिवनेरी किल्ल्यावर यांचा स्वयं जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा तुळजाभवानीच्या मंदिरात घंटा वाजू लागले ढोल ताशे वाजू लागले कारण भारताला स्वराज्य मुक्त करणारा माणूस म्हणजे तेव्हा श्री छत्रपती शिवाजी महाराज.            शिवनेरी किल्ला हा पुण्यामध्ये स्थित आहे शिवनेरी किल्ल्यावर दररोजचे तीनशे ते चारशे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी बघण्यासाठी येतात. शिवनेरी किल्ल्यावर तर 19 फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचे दिवशी जगातला सर्वात मोठा कार्यक्रम असतो.       शिवनेरी किल्ल्यावर तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे आता सध्या शिवनेरी किल्ला खूप सुंदर व रम्य किल्ला आहे जगातला सर्वात श्रेष्ठ किल्ला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस...

शिर्डी साईनाथ मंदिर

      शिर्डी साईनाथ मंदिर •साक्षात साईनाथांचे मंदिर                       शिर्डी साईबाबा मंदिर हे शिर्डी मध्ये स्थित आहे. छत्रपती संभाजीनगर पासून 96 किलोमीटर दूरी वर स्थित ही शिर्डी तसेच साईनाथांच्या नावाने ओळखले जाते कारण स्वयं श्री साईनाथ यांचे हे शिर्डी गाव होते आता शिर्डीमध्ये महाराष्ट्रातलं तिसरे सगळ्यात मोठं एअरपोर्ट बनत आहे शिर्डीमध्ये दररोजचे वीस हजार ते 30 हजार लोक श्री साईनाथांच्या दर्शनासाठी येतात जगातला सगळ्यात श्रेष्ठ मंदिर मध्ये येणार ही शिर्डी मंदिर म्हणजे श्रीन्साईनाथांचे मंदिर.                 शिर्डी साईनाथ मंदिर हे खूप मोठे मंदिर आहे या मंदिरात दररोजचे खूप लोक येतात या मंदिरामध्ये जगातला सगळ्यात जास्त प्रसाद वाटले जातो हे मंदिर खूप रम्य मंदिर आहे जिथे सर्व भक्तांची मनोकामना संपूर्ण होते शिर्डी मंदिर मध्ये साईनाथांचं जे मूर्ती आहे ती सोन्याची मूर्ती आहे असं म्हणतात की स्वयंसेवी नाही साईनाथ येथे बशील होती पूर्वी.            ...

शिर्डी वाटर पार्क (water park)

         शिर्डी वाटर पार्क •महाराष्ट्र राज्यातला सर्वात मोठा वाटर पार्क      शिर्डी म्हणजेच श्री साईनाथांचे गाव ज्याचे दररोजचे दहा ते वीस हजार लोक दर्शनात करता येतात व गुरुवार असताना लोकांची इतकी संख्या असते की ती आपण मोजू पण शकत नाही अशा देवाच्या गावात एक छोटा समुद्र म्हणजेच एक छोटा वाटर पार्क स्थित आहे त्याचे नाव शिर्डी वाटर पार्क आहे हे वाटर पार्क शिर्डी पासून सहा किलोमीटर दोरी उपस्थित आहे शिर्डी वाटर पार्क हे एक अद्भुत वाटर पार्क आहे               शिर्डी वाटर पार्क मध्ये दररोजचे हजार ते तीन हजार लोक येतात कारण उन्हाळ्यात खूप ऊन असते व उष्णता असते त्यामुळे गर्मीच्या दिवसात येथे जास्त गर्दी असते व इथल्या टिकीट बाराशे रुपये असे आहे शिर्डी वॉटर पार्क मध्ये खाण्याचे पिण्याचे सर्व सोय आहे शिर्डी वॉटर पार्क मध्ये जे पाहिजे ते मिळतं.         शिर्डी वाटर पार्क मध्ये 70 ते 80 मीटरच्या स्लाइट्स आहे. शिर्डी वाटर पार्क मध्ये खूप पाणी आहे छोट्या मुलांसाठी छोटे पाणी म्हणजेच छोट्या मुलांसाठी कमी पाणी...

H2O water park

     H2O water park •छत्रपती संभाजी नगर मधला एक अद्भुत वाटर पार्क      H2O water park हा छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थित आहे हा वॉटर पार्क खुलताबाद व खुलताबाद या गावाच्या मध्यस्थीत आहे हे गाव छत्रपती संभाजीनगर पासून 21 किलोमीटर दुरीवर आहे हा वॉटर पार्क खुलताबाद घाटाच्या खालच्या साईडला स्थित आहे खुलताबाद घाटाच्या वरून जाताना हा H2O water park आपल्याला दिसतो.       H2O water park हा एक छोटासा समुद्रच आहे कारण येथे जसं पाणी पाहिजे तसं असतं म्हणजेच जसे की समुद्रामध्ये स्टेप वाईज पाणी असतं स्टार्टिंगला कमी व जसं मध्ये जाऊ तसे जास्त पाणी तसंच या वाटर पार्क मध्ये आह  छोट्या मुलांसाठी छोटे पाणी मोठ्यांसाठी जास्त पाणी अशी उपलब्धी हा वॉटर पार्क देतो.      H2O water park मध्ये दररोजचे 200 ते 300 लोक येतात कारण आता उन्हाळा खूप जोरात चालू आहे त्यामुळे थंडता वाटावे त्यामुळे जगात लोक येथे येतात इथले टिकीट मात्र 650 रुपये आहे व इतर सर्व काही उपलब्ध मिळते खाण्याची व पिण्याची पण या वाटर पार्क मध्ये जे पाहिजे ते उपलब्ध आहे या वॉटर पा...

अलिबाग बीच

          अलिबाग बीच •अखंड समुद्राने भरलेला अलिबाग      पुणे या शहरापासून 200 किलोमीटर दोरीवर महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यावर स्थित हा अलिबाग बीच म्हणजेच स्वर्गाचे दुसरे नाव अलिबाग म्हणजेच गोव्याचे दुसरे नाव अलिबाग अलिबाग म्हणजेच अखंड समुद्रांनी भरलेला एक छोटासा बीच एका साईडला जमीन व दुसऱ्या साईड अखंड समुद्र अरेबिक समुद्र म्हणजेच अलिबाग बीच.             अलिबाग ग बीच वर खूप सारे लोक येतात म्हणजेच अलिबाग बीचवर दररोजचे तीन ते चार हजार लोक समुद्राचा नजारा बघण्यासाठी येतात हा समुद्र अखंड खोल समुद्र आहे या समुद्र मध्ये लोक खेळतात जादा मध्ये नाही जात थोडे मध्ये जातात या समुद्रामध्ये शिप चालायला मिळते खूप काही खेळणी आहेत.        अलिबाग बीच वर आपल्याला हॉर्स रायडिंग कार रेसिंग फोटोशूट व खूप सारे स्थान बघायला मिळतात व आपण ते सर्व करून स्वतःचा एन्जॉयमेंट पण करू शकतो अलिबाग बीचवर खूप हॉटेल्स आहे जेथे टुरिस्ट थांबू शकतात अलिबाग बीचवर खूप सारे नारळाचे झाडे आहेत.

जंजिरा किल्ला

          जंजिरा किल्ला •पुणे या शहरात स्थित हा पाण्यामध्ये उभारलेला किल्ला         जंजिरा किल्ला हा किल्ला एका मोठ्या समुद्रामध्ये स्थित आहे जो फक्त एका छोट्या टेकडीवर बनवलेला सर्वात प्रथम व सर्वात पाण्यामधला पहिला समुद्र किल्ला आहे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज केले आहे या किल्ल्यामध्ये मोठं एक दरबार आहे व खूप काही आहे.         जंजिरा किल्ला बघण्यासाठी जहाज जंजिरा किल्ल्यावर जावे लागतात कारण जंजिरा किल्ला समुद्रामध्ये स्थित आहे जंजिरा किल्ल्याच्या बाजूला सर्व पाणीच पाणी आहे त्यामुळे तेथे जाणे शक्य नाही आहे त्यामुळे तेथे जहाज असतात जे आपल्याला जंजिरा किल्ल्यावर नेऊन सोडतात सर्वप्रथम जंजिरा किल्ल्यावर चढल्यानंतर तेथे एक सर्वात मोठा गेट दिसतो तो मेन गेट आहे तो पार केल्याशिवाय जंजिरा किल्ल्यावर जाणे शक्य नाही आहे सर्व जंजिरा किल्ला एकदरी वाणी बनवलेला किल्ला आहे. जगामधला सर्वात अनोखा व सर्वात रहस्यमय किल्ला म्हणजे जंजिरा किल्ला कारण हा किल्ला सर्व समुद्राच्या मध्यम एका छोट्याशा टेकडीवर मोठा किल्ला आहे.   ...

रायगड किल्ला

            रायगड •संपूर्ण महाराष्ट्राची शान म्हणजेच रायगड             महाराष्ट्र मध्ये पुणे येथे स्थित हा रायगड संपूर्ण बारा हजार एकर मध्ये एका पर्वतावर स्थित हा रायगड अख्ख्या महाराष्ट्राची शान म्हणजेच रायगड वर छत्रपती वीर शिवाजी महाराज यांची समाधी आहे दररोजचे हजार ते दोन हजार लोक दर्शनासाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचं सर्व काही अस्तित्व या रायगडावर स्थित आहे रायगडावर जाण्यासाठी मार्ग आहे तो मार्ग खूप मोठा आहे रायगड हा एका मोठ्या पर्वतावर स्थित आहे त्यावर जाण्यासाठी कितीतरी हजारो पायऱ्या चढावं लागतात तेव्हा रायगडावर पोहोचतं.      रायगड किल्ला याला महाराष्ट्राची शान असे म्हणतात कारण या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुत्र्याची पण समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रिय.      रायगड किल्ला हा एक जगातला सर्वात अनोखा किल्ला आहे कारण भारतातला भगवा झेंडा सर्वात पहिले रायगड किल्ल्यावर फडकला गेला होता रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजां...

छ. संभाजीनगर कॅनॉट

     छ. संभाजीनगर कॅनॉट     छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित एक अनोखी जागा त्या जागेचे नाव कॅनॉट.        छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित ही जागा ही जागा जालना रोड पासून 200 मीटर मध्ये हायकोर्ट समोर आहे या जागेला कॅनॉट असे म्हणतात येथे खाणे पिण्यासाठी सर्व काही आहे आणि येथे मोबाईल शॉप खूप मोठ्या मोठ्या आहे इथे ज्या ब्रँडचे मोबाईल पाहिजे त्या ब्रँडचे मोबाईल मिळतात इथे खूप झाडे आहेत हे कॅनॉटच्या आहेत त्या एक एक समोर शॉप आहेत कॅनॉट मध्ये आल्यावर खूप रम्य वाटतं कारण कॅनॉट मध्ये खूप सारी झाडे आहेत दररोजची कॅनॉट मध्ये 200 ते 300 लोक असतातच कारण कॅनॉट हे खूप मोठे आहे कॅनॉट हे फ्रोजन पासून 400 मीटर दुरीवर स्थित आहे कॅनॉट मध्ये सर्व काही मिळतं तिथे खूप अलग अलग व्हरायटीचे मोबाईल असतात एअरपोर्ट्स बर्ड्स सर्व काही मिळतात त्यांना मध्ये खाण्यापिण्यासाठी पण सर्व काही आहे. मोठमोठे युट्युब वर कॅनॉट मध्ये व्हिडिओ काढण्यासाठी येतात कारण कॅनॉट मध्ये खूप अशा स्पॉट आहेत जेथे युट्युब वर व्हिडिओ काढू शकतात इथे रेस्टॉरंट आहे शॉप आहे दुकाने आहे खूप काही आहे.

रिलायन्स मॉल (Reliance Mall)

         रिलायन्स मॉल  •छत्रपती संभाजीनगर मध्ये उपस्थित हा रिलायन्स मॉल.               छत्रपती संभाजीनगर मध्ये एक मॉल आहे ज्याचे नाव रिलायन्स मॉल आहे स्मॉल चे मालक मुकेश अंबानी हे आहे.   ही इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे हे इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे आहे तसेच छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित या इंडस्ट्रीची एक शाखा म्हणजे रिलायन्स मॉल आहे हे रिलायन्स मॉल मध्ये जे पाहिजे ते मिळत शॉपिंग साठी दररोजचे 200 ते 300 लोक शॉपिंग साठी येतात.          रिलायन्स रिलायन्स मॉल मध्ये वेगवेगळे प्रकारचे सामायिक मिळतात जे आपण दररोजच्या लाईफ मध्ये युज करतो. रिलायन्स मॉल मध्ये काही घेतल्यानंतर आपली चेकिंग पण होते रिलायन्स मॉल मध्ये 70 ते 80 वर्कर्स आहे जे रिलायन्स मॉल मध्ये काम करतात. रिलायन्स मॉल मध्ये वर ते खाली जाण्यासाठी लिफ्ट ची सोय पण उपलब्ध आहे आणि ज्याला लिफ्ट नाही येत त्यांच्यासाठी ऑटोमॅटिक पहिरया आहे या मॉलमध्ये छोटे ते मोठे सर्वसामान मिळतात.         छत्रपती संभाजी नगर मध्...

खवडा डोंगर ( khavda dongar)

            खवडा डोंगर •छत्रपती संभाजी नगर मध्ये एक छोटासा खवडा नावाने ओळखले जाणारा डोंगर.     खवडा डोंगर हा छत्रपती संभाजी नगर पासून दहा किलोमीटर दुरीवर मुंबई सोलापूर रोडवर स्थित आहे हा खावडा डोंगर एक छोटासा डोंगर आहे काही काळापूर्वी त्या डोंगराला कोरलं होतं आणि त्याच्यामध्ये खूप मोठे दऱ्या आहेत हे डोंगर बघण्यासाठी खूप रम्य व सुंदर आहे हे डोंगर खूप पूर्वी कोरलेले डोंगर आहे या डोंगरांमध्ये सर्वात मोठी दरी आहे ती दरी आपण सोलापूर मुंबई रोडाने जातानाच बघू शकतो खवडा डोंगर समोर गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थित आहे.       खवल्या डोंगरावर दररोजचे खूप लोक येतात कारण हा डोंगर चढण्यासाठीही खूप मजेदार डोंगर आहे याला खवडा नाव याच्यामुळे पडले की पूर्वी दगड नेऊन येऊ खवडावाणी आकार झाला त्यामुळे या डोंगराला खवडा डोंगर हे नाव दिले गेले हे डोंगरावर सकाळी दररोज 50 ते 60 लोक येतात.        हे डोंगर खूप रहस्यमय डोंगर आहे क्लाइंबिंग साठी सर्वात मजेदार डोंगर म्हणजे खवडा डोंगर हे डोंगर जसं नाव आहे तसं नाही आहे हे डोंगर खूप रम्य वातावरणाने भ...

गोगाबाबा टेकडी (goga baba takdi)

        गोगाबाबा टेकडी •छत्रपती संभाजीनगर मध्यस्थीत ही अनोखी नजरेवाली टेकडी.          गोगाबाबा टेकडी संभाजीनगर पासून ५ किलोमीटर दूरी वर स्थित आहे. गोगाबाबा टेकडीला हे गोगाबाबा नाव पडल्याचे कारण आहे की या टेकडीवर बाबांचं मंदिर आहे त्यामुळे ह्या टेकडीला त्यांच्या नावाने ओळखले जातात.        संपूर्ण गोगाबाबा टेकडी चढण्यासाठी लगभग तीस मिनिटांची वेळ लागते. कारण गोगाबाबा टेकडी खूप मोठी आहे आणि तिथले झाडे मुळे चढायला टाईम लागतो.       गोगाबाबा टेकडी पावसाळ्यात बंद असते कारण पावसाळ्यात खूप पाऊस असते आणि गोगाबाबा टेकडीवर चढण्यासाठी एकच मार्ग आहे आणि त्या मार्गावर काहीच ठिकाणी पहिरया आणि काही ठिकाणी दगड आहे त्यामुळे पावसाळ्यात ते दगड ओले असतात त्यामुळे पावसाळ्यात ही टेकडी बंद असते         गोगा बाबा टेकडी संभाजीनगर मधली सर्वात अनोखी टेकडी आहे या टेकडीवर दररोजचे हजार ते दोन हजार लोक येतात कारण इथलं सुंदर वातावरण सर्वांना खूप खूप आवडते आणि जादा तर लोक सकाळी येतात कारण सकाळचं वातावरण रम्य वातावरण असतं. ...

गौताळा ( gautala)

              गौताळा   •छत्रपती संभाजी नगर पासून 70 किलोमीटर दुरीवर स्थित हा अनोखा नजारा.        गौताळा म्हणजेच रम्य वातावरण असलेला टाळा. गौताळा एक डोंगरावर स्थित आहे. गौताळा म्हणजेच एक छोटा जंगल जे छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित आहे. गौताळा मध्ये खूप मोठ मोठे झाडे आहेत आणि प्राण्यांची संख्या पण भरपूर आहे जसे की वहाग, हत्ती बिट्ट्या ,ससे आणि खूप सारे. पावसाळ्यात हा गवताळा खूप हिरवा असतो त्यामुळे पावसाळ्यात येते खूप लोक गवताळा बघण्यासाठी येतात. येथे खूप मोठ मोठे धबधबे पण आहे धबधब्याला पावसाळ्यात खूप पाणी असते.      हा गौताळा संभाजीनगर पासून फक्त 70 किलोमीटरच्या दूरवर स्थित आहे आणि हा गवताळा कन्नड गाव पासून तीन किलोमीटर समोर आहे. गवताळा 260 किलोमीटरच्या धुरीमध्ये पसरलेला मराठवाड्यातला सर्वात मोठा आहे. येथे खूप मोठे वनस्पती चे झाडे आहेत त्यामुळे इथं फॉरेस्ट डिपार्टमेंट पण आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंट हे सर्व गवताळ्याची सक्षम करते. मराठवाड्याची शान म्हणजेच गवताळा असे म्हणतात कारण इथे खूप वनस्पती आहेत आणि खूप प्राणी व इ...

प्रोझोन मॉल (Prozen Mall)

           प्रोझोन मॉल •छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित असा अनोखा हा मॉल.          छत्रपती संभाजी नगर 'N4' मध्यस्थीत हा अनोखा मॉल. हा मॉल संपूर्ण 20 एकर मध्ये बनवलेला संभाजीनगर मधला पहिला मॉल आहे. हा मॉल खूप मोठा आहे, ह्या मॉल मध्ये ूप सार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या दुकाने आहे, ह्या मॉल मध्ये जे पाहिजे ते मिळतं. या मॉलमध्ये २ मूव्ही थेटर पण आहे, या मॉलमध्ये जे पाहिजे ते मिळत कारण हा मॉल छत्रपती संभाजीनगर मधला सर्वात मोठा मॉल आहे.           प्रोझोन मॉल मध्ये संपूर्ण ३ फ्लोर आहे, आणि या मॉलमध्ये खाली तेवर आणि वर ते खाली जाण्यासाठी ऑटोमॅटिक बनवलेल्या पायऱ्या आहे. या मॉलमध्ये खाण्यासाठी जे पाहिजे ते मिळतं कारण एकच साईडला फूड शॉप आहे तो खूप मोठा फूड शॉप आहे. फ्रोजन मॉल मध्ये खूप दुकानी आहे प्रत्येक दुकान वेगवेगळी माणसाची आहे आणि त्या माणसाने त्या दुकानाचे जागे मॉल च्या मालकाला पैसे द्यावे लागतात. प्रोझोन मॉल मध्ये सर्वात मोठी पार्किंग आहे आणि तेथे गाडी पार्क करायचे पैसे आहे. प्रोझोन मॉल पार्किंग ही अंडरग्राउंड पार्...

बुद्ध लेणी ( Buddha caves)

           बुद्ध लेणी •छत्रपती संभाजीनगर पासून ७० किलोमीटर दूर ही आकर्षक लेणी स्थित.      बुद्ध लेणी म्हणजेच pitalkhora लेणी ‌ या नावाने ओळखले जातील बुद्ध लेणी. ही लेणी पण एका मोठ्या डोंगराला करून बनवलेली श्रेष्ठ लेणी आहे. बुद्ध लेणी खूप रहस्यमय लेणी आहे ही लेणी बघण्यासाठी लोक खूप दूर दूर येतात पण काही लोकांना ही लेणीच्या बाऱ्यात माहित नाही आहे ही लेणी वेरूळची लेणी च्या आधी बनवलेली लेणी आहे. या लेणीचे निर्माण दुसऱ्या सदीमध्ये झाले आहे ही लेणी छत्रपती संभाजी नगर पासून 70 किलोमीटर पिलरखोर नावाच्या एका गावात एक डोंगरावर म्हणजेच एका डोंगराच्या दरीच्या मध्ये बनवलेली लेणी आहे.               बुद्ध लेणी मध्ये खूप साऱ्या गुफा आहे त्यामध्ये एक अशी गुफा आहे किती मुख्य गुफा आहे त्या गुफाला चैत्य गुफा असे म्हणतात. चैत्य गुफा मध्ये 35 स्तंभ आहे त्यामध्ये काही स्तंभ आता बनवलेले स्तंभ आहे आणि पूर्वीच्या स्तंभावर पूर्वीचे लोकांची चित्रण केलेले आहे. या लेणीचे निर्माण डोंगराच्या खाली एकदरीमध्ये झाले आहे.      ...

बीबी का मकबरा (BiBi ka maqbra)

       बीबी का मकबरा   • छत्रपती संभाजीनगर मध्यस्थीत ताजमहलवाणी सुंदर आकर्षित हा मकबरा.       बीबी का मकबरा महाराष्ट्र मध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या बीबी का मकबरा बघण्यासाठी लोक खूप दूर दुरून येतात कारण हा मकबरा संपूर्ण ताजमहल  सारखे बनवलेला मकबरा आहे आणि याचे चित्र खूप सुंदर आणि छान प्रकारे केले आणि बनवलेले आहे.      बीबी का मकबरा ताजमहलची प्रतिकृती आहे असं म्हणतात, बीबी का मकबरा च निर्माण  निर्माण १६६६ मध्ये झाले आहे. हा मकबरा  औरंगजेब चा मुलगा आझम शहाणे त्याच्या आईच्या आठवणीसाठी बनवलेलं आहे. ताजमहल व बीबी का मकबरा समान मानल्या जातो कारण ताजमहल मध्ये पण समाधीच आहे आणि बीबी का मकबऱ्यामध्ये पण समाधीच आहे.        Bibi ka maqbra मध्ये औरंगजेब ची बायको ची समाधी आहे. औरंगजेब च्या लाईफ मध्ये खूप काही त्यांनी हासिल केले आहे पण त्याच्या लाईफ मध्ये एक अनोखा चित्रकरण त्याने हा मकबरा केला आहे. बीबी का मकबरायचं निर्माण हस्त राहत ना केलं आहे हे निर्माण सोळाशे 66 मध्ये झाले आहे. ...

Siddharth garden (सिद्धार्थ गार्डन)

          सिद्धार्थ गार्डन •छत्रपती संभाजी नगर मध्यस्थीत असं रम्य वातावर असलेलं गार्डन म्हणजेच सिद्धार्थ गार्डन.     विशेषताये वेगवेगळे प्रकारचे प्राणी मोठमोठाली झाडे खूप सारे मासे मोठमोठे हत्ती खूप उंचीवर उडणारे पक्षी पाण्यात राहणारी मगर आणि खूप सारे         सिद्धार्थ गार्डन एक असं गार्डन आहे की ह्या गार्डनमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या रम्य व ठवठवीत वातावरणात आलो आहे. या गार्डन मध्ये गेल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या मोठ्या जंगलात आलेलो आहे. हे गार्डन सरकारनी बनवलेलं गार्डन आहे या गाड्यांमध्ये छोटे किंवा मोठे व सर्व प्रकारचे मुलं मुली व व्यक्ती येऊ शकतात. या गार्डन मध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे प्राणी पक्षी मासे सापे आहेत.     सिद्धार्थ गार्डन मध्ये खूप सुंदर प्रकारचे प्राणी आहे जे आपण बघू शकतो ह्या गार्डन मध्ये वाघ , माकड, मगर ,ससा ,हाती ,साप आधी प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत.    या गार्डन मध्ये वेगवेगळे प्रकारचे साप पण आहेत जे खूप मोठे व छोटे आहे, या गार्डनमध्ये आपल्या सापच नाही तर सापांच्या बद्दल व...

वेरूळच्या लेण्या (Ellora caves)

Image
             वेरूळ लेणी  •छत्रपती संभाजी नगर पासून ३२ कि.मी दूर असलेली लेणी म्हणजेच वेरूळची लेणी.        वेरूळ मध्य स्थीत असलेली लेणी म्हणजेच एलोरा लेणी. वेरूळ मध्ये एक पर्वतावर कोरलेली आहे ही लेणी या लेणीची खासियत आहे की ही लेणी वरून खाली बनवत आलेली लेणी आहे म्हणजे पर्वतालात कापून वरून खाली बनवत आलेली लेणी. वेरूळच्या लेणी मध्ये प्रवेश केल्यानंतर तिथलं रम्य वातावरण खूप सुंदर असतं. या लेणीचा आनंद घ्यायचा असेल तर या लेण्यांमध्ये पावसाळ्यात जायचं कारण पावसाळ्यात वातावरण खूप हिरवगार आणि रम्य वातावरण असतं या लेणीमध्ये पहिले आपल्याला कैलास पर्वत दिसतं म्हणजे महादेवाचे पर्वत जी पर्वत डोंगराला कापून बनवलेलं आहे हे पर्वतात एक मंदिर स्थित आहे महादेवाचं ते मंदिर वरून खाली बनवत आलेलं मंदिर आहे जगात पहिल्या मंदिर तेच म्हणजे कैलास लेणी वेरूळ मध्यस्थीत.           वेरूळ लेणी ही लेणी एका मोठ्या दगडाला कोरून बनवलेली लेणी आहे. या लेणी मध्ये खूप सारे दगडावर कोरलेले चित्र आहे काही कोरलेली चित्र आपल्याला आपल्या भविष्याची माह...

भांगसी माता गड

         भांगसी माता गड •औरंगाबाद मध्ये एक रम्य वातावरण असलेला हा गड.          आपण बोलत आहे औरंगाबाद मध्ये एका शरणापुर गावाच्या बाजूला असलेला गड ज्याचे नाव आहे भांगसी माता गड एक असा गड आहे ज्याच्यावर गेल्यावर असं वाटतं की आपण एखाद्या रम्य वातावरणात आहे. औरंगाबाद City पासून 15 km दूर कोरडी व शरणपूर गावांच्या बाजूला आहे हा गड.          भांगसी माता गड मध्ये अंबाबाई नावाची देवी आहे सकाळी व रात्री अंबाबाई देवीची पूजा होते ही देवी खूप पूर्वी पासून  गडावर स्थित आहे. या देवीच्या दर्शनासाठी लोक खूप दूर दुरून येतात. आणि भांगसी बघण्यासाठी टुरिस्ट पण खूप सारे येतात. भांगसी माता गड वर कमी ते कमी 450 ते 500 पहिरया आहे. या गडाच्या वर गेल्यावर खालचा निसर्ग खूप सुंदर व रम्य दिसतो. पावसाळ्यात या गडावर गेल्यावर सर्व वातावरण खूप हिरवगार होतं. भांगसी माता गडावर गेल्यावर मोबाईल नेटवर्क चालल्या जातं. गडाच्या वर खूप जोर जोरात हवा चालू असते.       भांगसी माता गडा मध्ये खूप धन लपवलेलं आहे असं पूर्वीचे लोक म्हणतात. या ग...