प्रोझोन मॉल (Prozen Mall)
प्रोझोन मॉल
•छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित असा अनोखा हा मॉल.
छत्रपती संभाजी नगर 'N4' मध्यस्थीत हा अनोखा मॉल. हा मॉल संपूर्ण 20 एकर मध्ये बनवलेला संभाजीनगर मधला पहिला मॉल आहे. हा मॉल खूप मोठा आहे, ह्या मॉल मध्ये ूप सार्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुकाने आहे, ह्या मॉल मध्ये जे पाहिजे ते मिळतं. या मॉलमध्ये २ मूव्ही थेटर पण आहे, या मॉलमध्ये जे पाहिजे ते मिळत कारण हा मॉल छत्रपती संभाजीनगर मधला सर्वात मोठा मॉल आहे.
प्रोझोन मॉल मध्ये संपूर्ण ३ फ्लोर आहे, आणि या मॉलमध्ये खाली तेवर आणि वर ते खाली जाण्यासाठी ऑटोमॅटिक बनवलेल्या पायऱ्या आहे. या मॉलमध्ये खाण्यासाठी जे पाहिजे ते मिळतं कारण एकच साईडला फूड शॉप आहे तो खूप मोठा फूड शॉप आहे. फ्रोजन मॉल मध्ये खूप दुकानी आहे प्रत्येक दुकान वेगवेगळी माणसाची आहे आणि त्या माणसाने त्या दुकानाचे जागे मॉल च्या मालकाला पैसे द्यावे लागतात. प्रोझोन मॉल मध्ये सर्वात मोठी पार्किंग आहे आणि तेथे गाडी पार्क करायचे पैसे आहे. प्रोझोन मॉल पार्किंग ही अंडरग्राउंड पार्किंग आहे गाडीच्या सुरक्षा साठी तेथे सेक्युरिटी गार्ड असतात.
प्रोझोन मॉल निर्माण सात वर्षांपूर्वी झाले आहे, हा मॉल छत्रपती संभाजी नगर मधला सर्वात अनोखा आणि सर्वात मोठा मॉल आहे. हा मॉल सारखा दुसरा मॉल संपूर्ण संभाजीनगर मध्ये उपस्थित नाही आहे. या मॉलमध्ये जे पाहिजे ते मिळतं. कपड्याच्या वेगवेगळे दुकानी आहे जशी पाहिजे तसे कपडे मिळतात जसे पाहिजे तसे खेळणी मिळतात जसे पाहिजे तसे रोजचे जीवनाची सामान्य मिळतात या मॉलमध्ये सर्व काही मिळतं छोट्या मुलांसाठी खेळणी पण आहेत ज्याचे नाव gameX, gameX खूप मोठं आहे केमिक्स मध्ये छोटे ते मोठे सर्वजण खेळणी खेळण्यासाठी येतात कारण हा एक खूप अनोखा गेमिक्स आहे हा प्रोझोन मॉल मध्ये दुसऱ्या फ्लोअरवर उपस्थित आहे.
प्रोझोन मॉल मध्ये प्रवेश करण्यासाठी संपूर्ण दोन गेट आहे हे दोन गेट मेन गेट ऑफ फ्रोजन अशी आहे. हे गेट च्या बाहेर निघल्यानंतर सर्वांची चेकिंग होते हे गेट संपूर्ण प्रोजेक्टचे मुख्य गेट आहे. प्रोझोन मॉल च्या खाली पण दोन गेट आहे पण ते दोन गेट मुख्य गेट नाही आहे तर ते रेगुलर गेट अशी आहे ते दोन गेट अंडरग्राउंड पार्किंग मध्ये उपस्थित आहे. प्रोझोन मॉल मध्ये काही सण असल्यावर खूप मोठा सेल असतो आणि त्या सेलच्या दिवशी फ्रोजन मॉल मध्ये खूप गर्दी असते कारण सेलच्या दिवशी खूप मोठे प्रॉडक्ट वर डिस्काउंट राहतात फ्रोजन मॉल मध्ये दररोजचे खूप लोक येतात काही लोक शॉपिंग करण्यासाठी येतात तर काही फ्रोजन मॉल बघण्यासाठी येतात.
Comments
Post a Comment