बीबी का मकबरा (BiBi ka maqbra)

       बीबी का मकबरा 


 • छत्रपती संभाजीनगर मध्यस्थीत ताजमहलवाणी सुंदर आकर्षित हा मकबरा.

      बीबी का मकबरा महाराष्ट्र मध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या बीबी का मकबरा बघण्यासाठी लोक खूप दूर दुरून येतात कारण हा मकबरा संपूर्ण ताजमहल  सारखे बनवलेला मकबरा आहे आणि याचे चित्र खूप सुंदर आणि छान प्रकारे केले आणि बनवलेले आहे.

     बीबी का मकबरा ताजमहलची प्रतिकृती आहे असं म्हणतात, बीबी का मकबरा च निर्माण  निर्माण १६६६ मध्ये झाले आहे. हा मकबरा  औरंगजेब चा मुलगा आझम शहाणे त्याच्या आईच्या आठवणीसाठी बनवलेलं आहे. ताजमहल व बीबी का मकबरा समान मानल्या जातो कारण ताजमहल मध्ये पण समाधीच आहे आणि बीबी का मकबऱ्यामध्ये पण समाधीच आहे.


       Bibi ka maqbra मध्ये औरंगजेब ची बायको ची समाधी आहे. औरंगजेब च्या लाईफ मध्ये खूप काही त्यांनी हासिल केले आहे पण त्याच्या लाईफ मध्ये एक अनोखा चित्रकरण त्याने हा मकबरा केला आहे. बीबी का मकबरायचं निर्माण हस्त राहत ना केलं आहे हे निर्माण सोळाशे 66 मध्ये झाले आहे.

   

•इतिहास


बीबी का मग बऱ्याच निर्माण सोळाशे 66 मध्ये झाले होते.

बीबी का मकबरा चे आकार संपूर्ण ताजमहल सारखे आहे.

हा मकबरा बनवण्यासाठी संपूर्ण एक ते दीड वर्षे  लागले होते.

हा मकबरा औरंगजेब व त्याचा मुलगा आजम शहाणे बनवलेला आहे.

हा मकबरा बनवण्यासाठी जे मार्बल लागले होते ते राजस्थानच्या खदान मधून आणले होते

     बीबी का मकबरा मध्ये चारमिनार आहे आणि प्रत्येक एका एका मिनारची हाईट २३४ मीटर आहे. ह्या मकबरा निर्माण मोगल एम्पायर कडून संपूर्ण झाले या मकबरा निर्माण एका बगीचा ज्या मध्यम झाली आहे आणि आज ह्या बगीचाला चारबा गार्डन असे म्हणतात. बीबी का मकबरा ची तुलना ताजमहल संघ होते त्यामुळे एला दग्नी ताज पण म्हणतात, बीबी का मकबरा मध्यस्थीत समाधी एका खड्ड्यांमध्ये आह
 त्यामुळे सर्व या खड्ड्यांमध्ये पैसे फेकतात आणि याला वरून बघतात ही समाधी एका खड्ड्यांमध्ये खाली आहे.   


     

Comments