गौताळा ( gautala)

             गौताळा

  •छत्रपती संभाजी नगर पासून 70 किलोमीटर दुरीवर स्थित हा अनोखा नजारा.

       गौताळा म्हणजेच रम्य वातावरण असलेला टाळा. गौताळा एक डोंगरावर स्थित आहे. गौताळा म्हणजेच एक छोटा जंगल जे छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित आहे. गौताळा मध्ये खूप मोठ मोठे झाडे आहेत आणि प्राण्यांची संख्या पण भरपूर आहे जसे की वहाग, हत्ती बिट्ट्या ,ससे आणि खूप सारे. पावसाळ्यात हा गवताळा खूप हिरवा असतो त्यामुळे पावसाळ्यात येते खूप लोक गवताळा बघण्यासाठी येतात. येथे खूप मोठ मोठे धबधबे पण आहे धबधब्याला पावसाळ्यात खूप पाणी असते.

     हा गौताळा संभाजीनगर पासून फक्त 70 किलोमीटरच्या दूरवर स्थित आहे आणि हा गवताळा कन्नड गाव पासून तीन किलोमीटर समोर आहे. गवताळा 260 किलोमीटरच्या धुरीमध्ये पसरलेला मराठवाड्यातला सर्वात मोठा आहे. येथे खूप मोठे वनस्पती चे झाडे आहेत त्यामुळे इथं फॉरेस्ट डिपार्टमेंट पण आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंट हे सर्व गवताळ्याची सक्षम करते. मराठवाड्याची शान म्हणजेच गवताळा असे म्हणतात कारण इथे खूप वनस्पती आहेत आणि खूप प्राणी व इथलं वातावरण खूप रम्य वातावरण आहे.

    गवताळ हे नाव कस काय पडलं ?  

   गवताळा नाव पडल्याचे कारण येथे पहिले गवळी नावाची वस्ती होते आणि ते गवळी वस्तीचे लोक येथे त्यांचे प्राणी चाराला आणायचे त्यामुळे पूर्वीचे लोक असे म्हणतात की त्या लोकांची प्राणी येथे आहे त्यामुळे हे नाव पडले.
 
      गौताळा मधून दुसऱ्या गावासाठी जाण्यासाठी पण मार्ग आहेत कधीकधी त्या मार्गावर खूप प्राणी येतात त्यामुळे तेथे सावधान या नावाची पाटी पण आहे. गवताळा मध्ये पण खूप जागेवर बघण्यासाठी स्पॉट आहेत. इथलं वातावरण खूप छान व रम्य असं वातावरण आहे. गौताळ्यामध्ये लोक ज्यादा तर पावसाळ्यात येतात कारण पावसाळ्यात सर्व धबधबे भरलेले असतात व सर्व झाडे हिरवे असतात. येथे छोटे झाडे पण आहेत व खूप मोठे मोठे झाडे पण आहेत.

 

Comments