खवडा डोंगर ( khavda dongar)

            खवडा डोंगर

•छत्रपती संभाजी नगर मध्ये एक छोटासा खवडा नावाने ओळखले जाणारा डोंगर.

    खवडा डोंगर हा छत्रपती संभाजी नगर पासून दहा किलोमीटर दुरीवर मुंबई सोलापूर रोडवर स्थित आहे हा खावडा डोंगर एक छोटासा डोंगर आहे काही काळापूर्वी त्या डोंगराला कोरलं होतं आणि त्याच्यामध्ये खूप मोठे दऱ्या आहेत हे डोंगर बघण्यासाठी खूप रम्य व सुंदर आहे हे डोंगर खूप पूर्वी कोरलेले डोंगर आहे या डोंगरांमध्ये सर्वात मोठी दरी आहे ती दरी आपण सोलापूर मुंबई रोडाने जातानाच बघू शकतो खवडा डोंगर समोर गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थित आहे.

      खवल्या डोंगरावर दररोजचे खूप लोक येतात कारण हा डोंगर चढण्यासाठीही खूप मजेदार डोंगर आहे याला खवडा नाव याच्यामुळे पडले की पूर्वी दगड नेऊन येऊ खवडावाणी आकार झाला त्यामुळे या डोंगराला खवडा डोंगर हे नाव दिले गेले हे डोंगरावर सकाळी दररोज 50 ते 60 लोक येतात.

       हे डोंगर खूप रहस्यमय डोंगर आहे क्लाइंबिंग साठी सर्वात मजेदार डोंगर म्हणजे खवडा डोंगर हे डोंगर जसं नाव आहे तसं नाही आहे हे डोंगर खूप रम्य वातावरणाने भरलेले डोंगर आहे या डोंगराच्या आजूबाजूला छत्रपती संभाजीनगर हेच तीच आहे.






Comments