रायगड किल्ला
रायगड
•संपूर्ण महाराष्ट्राची शान म्हणजेच रायगड
महाराष्ट्र मध्ये पुणे येथे स्थित हा रायगड संपूर्ण बारा हजार एकर मध्ये एका पर्वतावर स्थित हा रायगड अख्ख्या महाराष्ट्राची शान म्हणजेच रायगड वर छत्रपती वीर शिवाजी महाराज यांची समाधी आहे दररोजचे हजार ते दोन हजार लोक दर्शनासाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचं सर्व काही अस्तित्व या रायगडावर स्थित आहे रायगडावर जाण्यासाठी मार्ग आहे तो मार्ग खूप मोठा आहे रायगड हा एका मोठ्या पर्वतावर स्थित आहे त्यावर जाण्यासाठी कितीतरी हजारो पायऱ्या चढावं लागतात तेव्हा रायगडावर पोहोचतं.
रायगड किल्ला याला महाराष्ट्राची शान असे म्हणतात कारण या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुत्र्याची पण समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रिय. रायगड किल्ला हा एक जगातला सर्वात अनोखा किल्ला आहे कारण भारतातला भगवा झेंडा सर्वात पहिले रायगड किल्ल्यावर फडकला गेला होता रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप आठवणी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंहासन पण रायगडावरच होते पण ते आता नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दरबार व बाजारपेठ हे सर्व काही स्थित रायगडावर आहे.
रायगड किल्ला हा किल्ला शेवटचा किल्ला आहे जो महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला हा एक अनोखा किल्ला आहे कारण या किल्ल्यावर चढण्यासाठी खूप वेळ लागतो हा किल्ला खूप मोठा आहे या किल्ल्यावर खूप खूप झाडे आहे.
रायगड किल्ला या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व तंत्र मंत्र आहे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज येथे त्यांचे सेना बाजार करायची ते बाजारपेठ पण उपस्थित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे दरबार पण आता स्थित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे धान्य पेठ म्हणजेच जेथे छत्रपती शिवाजी महाराज धान्य ठेवत होते ती जागा पण आता स्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात जोक कोणीही त्यांच्या आश्रमासाठी जे रूम होतं पूर्वी ते रूम पण आता अस्तित आहे सर्व काही दगडाने बनवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची घोडे व हत्ती जेथे धूत होते ते पण आता स्थित आहे व त्यांची सेना जिथे पाणी आणायला जायची ती जागा पण आता स्थित आहे रायगड गडावर चढल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते व त्यानंतर संपूर्ण किल्ला सुरू होतो
रायगड किल्ल्यावर दररोजचे खूप लोक येतात रायगड किल्ला हा खूप मोठा किल्ला आहे या किल्ल्यावर ज्याला पायऱ्या चढू शकत नाही त्यांच्यासाठी बोलून ते खाली व खालून ते वर जाण्यासाठी एक मार्ग आहे पण त्याची तिकीट वेगळे आहे रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी तिकीट नाही आहे हा एकदम फ्री किल्ला आहे.
Comments
Post a Comment