H2O water park
H2O water park
•छत्रपती संभाजी नगर मधला एक अद्भुत वाटर पार्क
H2O water park हा छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थित आहे हा वॉटर पार्क खुलताबाद व खुलताबाद या गावाच्या मध्यस्थीत आहे हे गाव छत्रपती संभाजीनगर पासून 21 किलोमीटर दुरीवर आहे हा वॉटर पार्क खुलताबाद घाटाच्या खालच्या साईडला स्थित आहे खुलताबाद घाटाच्या वरून जाताना हा H2O water park आपल्याला दिसतो.
H2O water park हा एक छोटासा समुद्रच आहे कारण येथे जसं पाणी पाहिजे तसं असतं म्हणजेच जसे की समुद्रामध्ये स्टेप वाईज पाणी असतं स्टार्टिंगला कमी व जसं मध्ये जाऊ तसे जास्त पाणी तसंच या वाटर पार्क मध्ये आह
छोट्या मुलांसाठी छोटे पाणी मोठ्यांसाठी जास्त पाणी अशी उपलब्धी हा वॉटर पार्क देतो.
H2O water park मध्ये दररोजचे 200 ते 300 लोक येतात कारण आता उन्हाळा खूप जोरात चालू आहे त्यामुळे थंडता वाटावे त्यामुळे जगात लोक येथे येतात इथले टिकीट मात्र 650 रुपये आहे व इतर सर्व काही उपलब्ध मिळते खाण्याची व पिण्याची पण या वाटर पार्क मध्ये जे पाहिजे ते उपलब्ध आहे या वॉटर पार्क मध्ये स्लाइट्स पण आहे जसा आनंद आपण घेऊ शकतो व या H2O water park मध्ये बार डान्सिंग म्हणजेच रेन डान्सिंग पण उपलब्ध आहे ज्याचा आनंद आपण घेऊ शकतो.
Comments
Post a Comment