शिर्डी साईनाथ मंदिर

      शिर्डी साईनाथ मंदिर

•साक्षात साईनाथांचे मंदिर

        
             शिर्डी साईबाबा मंदिर हे शिर्डी मध्ये स्थित आहे. छत्रपती संभाजीनगर पासून 96 किलोमीटर दूरी वर स्थित ही शिर्डी तसेच साईनाथांच्या नावाने ओळखले जाते कारण स्वयं श्री साईनाथ यांचे हे शिर्डी गाव होते आता शिर्डीमध्ये महाराष्ट्रातलं तिसरे सगळ्यात मोठं एअरपोर्ट बनत आहे शिर्डीमध्ये दररोजचे वीस हजार ते 30 हजार लोक श्री साईनाथांच्या दर्शनासाठी येतात जगातला सगळ्यात श्रेष्ठ मंदिर मध्ये येणार ही शिर्डी मंदिर म्हणजे श्रीन्साईनाथांचे मंदिर.
     
          शिर्डी साईनाथ मंदिर हे खूप मोठे मंदिर आहे या मंदिरात दररोजचे खूप लोक येतात या मंदिरामध्ये जगातला सगळ्यात जास्त प्रसाद वाटले जातो हे मंदिर खूप रम्य मंदिर आहे जिथे सर्व भक्तांची मनोकामना संपूर्ण होते शिर्डी मंदिर मध्ये साईनाथांचं जे मूर्ती आहे ती सोन्याची मूर्ती आहे असं म्हणतात की स्वयंसेवी नाही साईनाथ येथे बशील होती पूर्वी.
    
        शिर्डी मध्ये साईनाथांचे मंदिर तिथ आहे कारण श्री साईनाथ शिर्डीमध्ये होती तसे तर शिर्डी शिर्डी वाटर पार्क मुळे पण ओळखले जाते कारण शिर्डीमध्ये महाराष्ट्रातलं सर्वात मोठं वाटर पार्क आहे ज्याचे नाव शिर्डी वाटर पार्क आहे.

Comments