शिवनेरी किल्ला

        शिवनेरी किल्ला

•पुण्यामध्ये स्वयं देवतांचा किल्ला

          छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगातल्या खूप कोपऱ्या त एका व्यक्ती ते छोटे मुलं सर्वांना माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे दैवत शिवनेरी किल्ल्यावर यांचा स्वयं जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा तुळजाभवानीच्या मंदिरात घंटा वाजू लागले ढोल ताशे वाजू लागले कारण भारताला स्वराज्य मुक्त करणारा माणूस म्हणजे तेव्हा श्री छत्रपती शिवाजी महाराज.
    
      शिवनेरी किल्ला हा पुण्यामध्ये स्थित आहे शिवनेरी किल्ल्यावर दररोजचे तीनशे ते चारशे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी बघण्यासाठी येतात. शिवनेरी किल्ल्यावर तर 19 फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचे दिवशी जगातला सर्वात मोठा कार्यक्रम असतो.

      शिवनेरी किल्ल्यावर तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे आता सध्या शिवनेरी किल्ला खूप सुंदर व रम्य किल्ला आहे जगातला सर्वात श्रेष्ठ किल्ला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थळ शिवनेरी किल्ला हा किल्ला जगातला सर्वात श्रेष्ठ किल्ला धरला जातो.

Comments