सिंधुदुर्ग किल्ला
सिंधुदुर्ग किल्ला
•अखंड समुद्रामध्ये स्थित हा किल्ला
सिंधुदुर्ग किल्ला जगातल्या सगळ्यात अनोखी किल्ल्यामध्ये धरल्या जाणाऱ्या किल्ल. सिंधुदुर्ग किल्ला एक अनोखा किल्ला आहे हा किल्ला लगबग चारशे वर्षे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेला किल्ला आहे हा किल्ला जगातला सर्वात श्रेष्ठ किल्ला मानला जातो हा किल्ला खंड समुद्राच्या मध्यम स्थित आहे सिंधुदुर्ग किल्ला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षे पूर्वी त्यांच्या सैन्यासाठी बनवलेला होता आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर खूप झाडे आहेत व छत्रपती शिवाजी महाराजांचे जुने कृतज्ञ आहे.
सिंधुदुर्ग किल्ला जगातला सगळ्यात मोठा समुद्र म्हणजेच अरेबिक समुद्र या समुद्रामध्ये स्थित आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर दररोजचे दोनशे ते तीनशे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची कृतज्ञ बघण्यासाठी येतात सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी फक्त आणि फक्त एकच मार्ग जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेला आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे दुसरीकडून कडूनच आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला बघायला मिळत नाही.
सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी एका जाग आणि समुद्र पार करून तो किल्ला सक्षम बघायला जा लागते. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे हा किल्ला मालवण शहरात स्थित आहे.
सिंधुदुर्ग किल्ला 148 एकर मध्ये संपूर्ण पसरलेला जगातला सगळ्यात मोठा धरला जाणारा समुद्राच्या मध्यम स्थित किल्ला.
सिंधुदुर्ग किल्ला या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची घोडे व त्यांचे प्राण्यांसाठी पिण्यासाठी पाण्यासाठी विहिरी पण ते उपस्थित आहे व त्यांचे जुने कृतज्ञ आता आपण सिंधुदुर्ग वर बघू शकतो.
Comments
Post a Comment