Posts

Showing posts with the label अलिबाग बीच

अलिबाग बीच

          अलिबाग बीच •अखंड समुद्राने भरलेला अलिबाग      पुणे या शहरापासून 200 किलोमीटर दोरीवर महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यावर स्थित हा अलिबाग बीच म्हणजेच स्वर्गाचे दुसरे नाव अलिबाग म्हणजेच गोव्याचे दुसरे नाव अलिबाग अलिबाग म्हणजेच अखंड समुद्रांनी भरलेला एक छोटासा बीच एका साईडला जमीन व दुसऱ्या साईड अखंड समुद्र अरेबिक समुद्र म्हणजेच अलिबाग बीच.             अलिबाग ग बीच वर खूप सारे लोक येतात म्हणजेच अलिबाग बीचवर दररोजचे तीन ते चार हजार लोक समुद्राचा नजारा बघण्यासाठी येतात हा समुद्र अखंड खोल समुद्र आहे या समुद्र मध्ये लोक खेळतात जादा मध्ये नाही जात थोडे मध्ये जातात या समुद्रामध्ये शिप चालायला मिळते खूप काही खेळणी आहेत.        अलिबाग बीच वर आपल्याला हॉर्स रायडिंग कार रेसिंग फोटोशूट व खूप सारे स्थान बघायला मिळतात व आपण ते सर्व करून स्वतःचा एन्जॉयमेंट पण करू शकतो अलिबाग बीचवर खूप हॉटेल्स आहे जेथे टुरिस्ट थांबू शकतात अलिबाग बीचवर खूप सारे नारळाचे झाडे आहेत.