गोगाबाबा टेकडी (goga baba takdi)
गोगाबाबा टेकडी •छत्रपती संभाजीनगर मध्यस्थीत ही अनोखी नजरेवाली टेकडी. गोगाबाबा टेकडी संभाजीनगर पासून ५ किलोमीटर दूरी वर स्थित आहे. गोगाबाबा टेकडीला हे गोगाबाबा नाव पडल्याचे कारण आहे की या टेकडीवर बाबांचं मंदिर आहे त्यामुळे ह्या टेकडीला त्यांच्या नावाने ओळखले जातात. संपूर्ण गोगाबाबा टेकडी चढण्यासाठी लगभग तीस मिनिटांची वेळ लागते. कारण गोगाबाबा टेकडी खूप मोठी आहे आणि तिथले झाडे मुळे चढायला टाईम लागतो. गोगाबाबा टेकडी पावसाळ्यात बंद असते कारण पावसाळ्यात खूप पाऊस असते आणि गोगाबाबा टेकडीवर चढण्यासाठी एकच मार्ग आहे आणि त्या मार्गावर काहीच ठिकाणी पहिरया आणि काही ठिकाणी दगड आहे त्यामुळे पावसाळ्यात ते दगड ओले असतात त्यामुळे पावसाळ्यात ही टेकडी बंद असते गोगा बाबा टेकडी संभाजीनगर मधली सर्वात अनोखी टेकडी आहे या टेकडीवर दररोजचे हजार ते दोन हजार लोक येतात कारण इथलं सुंदर वातावरण सर्वांना खूप खूप आवडते आणि जादा तर लोक सकाळी येतात कारण सकाळचं वातावरण रम्य वातावरण असतं. ...