Posts

Showing posts with the label छत्रपती संभाजी नगर कॅनॉट

छ. संभाजीनगर कॅनॉट

     छ. संभाजीनगर कॅनॉट     छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित एक अनोखी जागा त्या जागेचे नाव कॅनॉट.        छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित ही जागा ही जागा जालना रोड पासून 200 मीटर मध्ये हायकोर्ट समोर आहे या जागेला कॅनॉट असे म्हणतात येथे खाणे पिण्यासाठी सर्व काही आहे आणि येथे मोबाईल शॉप खूप मोठ्या मोठ्या आहे इथे ज्या ब्रँडचे मोबाईल पाहिजे त्या ब्रँडचे मोबाईल मिळतात इथे खूप झाडे आहेत हे कॅनॉटच्या आहेत त्या एक एक समोर शॉप आहेत कॅनॉट मध्ये आल्यावर खूप रम्य वाटतं कारण कॅनॉट मध्ये खूप सारी झाडे आहेत दररोजची कॅनॉट मध्ये 200 ते 300 लोक असतातच कारण कॅनॉट हे खूप मोठे आहे कॅनॉट हे फ्रोजन पासून 400 मीटर दुरीवर स्थित आहे कॅनॉट मध्ये सर्व काही मिळतं तिथे खूप अलग अलग व्हरायटीचे मोबाईल असतात एअरपोर्ट्स बर्ड्स सर्व काही मिळतात त्यांना मध्ये खाण्यापिण्यासाठी पण सर्व काही आहे. मोठमोठे युट्युब वर कॅनॉट मध्ये व्हिडिओ काढण्यासाठी येतात कारण कॅनॉट मध्ये खूप अशा स्पॉट आहेत जेथे युट्युब वर व्हिडिओ काढू शकतात इथे रेस्टॉरंट आहे शॉप आहे दुकाने आहे खूप काही आहे.