जंजिरा किल्ला
जंजिरा किल्ला •पुणे या शहरात स्थित हा पाण्यामध्ये उभारलेला किल्ला जंजिरा किल्ला हा किल्ला एका मोठ्या समुद्रामध्ये स्थित आहे जो फक्त एका छोट्या टेकडीवर बनवलेला सर्वात प्रथम व सर्वात पाण्यामधला पहिला समुद्र किल्ला आहे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज केले आहे या किल्ल्यामध्ये मोठं एक दरबार आहे व खूप काही आहे. जंजिरा किल्ला बघण्यासाठी जहाज जंजिरा किल्ल्यावर जावे लागतात कारण जंजिरा किल्ला समुद्रामध्ये स्थित आहे जंजिरा किल्ल्याच्या बाजूला सर्व पाणीच पाणी आहे त्यामुळे तेथे जाणे शक्य नाही आहे त्यामुळे तेथे जहाज असतात जे आपल्याला जंजिरा किल्ल्यावर नेऊन सोडतात सर्वप्रथम जंजिरा किल्ल्यावर चढल्यानंतर तेथे एक सर्वात मोठा गेट दिसतो तो मेन गेट आहे तो पार केल्याशिवाय जंजिरा किल्ल्यावर जाणे शक्य नाही आहे सर्व जंजिरा किल्ला एकदरी वाणी बनवलेला किल्ला आहे. जगामधला सर्वात अनोखा व सर्वात रहस्यमय किल्ला म्हणजे जंजिरा किल्ला कारण हा किल्ला सर्व समुद्राच्या मध्यम एका छोट्याशा टेकडीवर मोठा किल्ला आहे. ...