प्रोझोन मॉल (Prozen Mall)
प्रोझोन मॉल •छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित असा अनोखा हा मॉल. छत्रपती संभाजी नगर 'N4' मध्यस्थीत हा अनोखा मॉल. हा मॉल संपूर्ण 20 एकर मध्ये बनवलेला संभाजीनगर मधला पहिला मॉल आहे. हा मॉल खूप मोठा आहे, ह्या मॉल मध्ये ूप सार्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुकाने आहे, ह्या मॉल मध्ये जे पाहिजे ते मिळतं. या मॉलमध्ये २ मूव्ही थेटर पण आहे, या मॉलमध्ये जे पाहिजे ते मिळत कारण हा मॉल छत्रपती संभाजीनगर मधला सर्वात मोठा मॉल आहे. प्रोझोन मॉल मध्ये संपूर्ण ३ फ्लोर आहे, आणि या मॉलमध्ये खाली तेवर आणि वर ते खाली जाण्यासाठी ऑटोमॅटिक बनवलेल्या पायऱ्या आहे. या मॉलमध्ये खाण्यासाठी जे पाहिजे ते मिळतं कारण एकच साईडला फूड शॉप आहे तो खूप मोठा फूड शॉप आहे. फ्रोजन मॉल मध्ये खूप दुकानी आहे प्रत्येक दुकान वेगवेगळी माणसाची आहे आणि त्या माणसाने त्या दुकानाचे जागे मॉल च्या मालकाला पैसे द्यावे लागतात. प्रोझोन मॉल मध्ये सर्वात मोठी पार्किंग आहे आणि तेथे गाडी पार्क करायचे पैसे आहे. प्रोझोन मॉल पार्किंग ही अंडरग्राउंड पार्...