बुद्ध लेणी ( Buddha caves)
बुद्ध लेणी •छत्रपती संभाजीनगर पासून ७० किलोमीटर दूर ही आकर्षक लेणी स्थित. बुद्ध लेणी म्हणजेच pitalkhora लेणी या नावाने ओळखले जातील बुद्ध लेणी. ही लेणी पण एका मोठ्या डोंगराला करून बनवलेली श्रेष्ठ लेणी आहे. बुद्ध लेणी खूप रहस्यमय लेणी आहे ही लेणी बघण्यासाठी लोक खूप दूर दूर येतात पण काही लोकांना ही लेणीच्या बाऱ्यात माहित नाही आहे ही लेणी वेरूळची लेणी च्या आधी बनवलेली लेणी आहे. या लेणीचे निर्माण दुसऱ्या सदीमध्ये झाले आहे ही लेणी छत्रपती संभाजी नगर पासून 70 किलोमीटर पिलरखोर नावाच्या एका गावात एक डोंगरावर म्हणजेच एका डोंगराच्या दरीच्या मध्ये बनवलेली लेणी आहे. बुद्ध लेणी मध्ये खूप साऱ्या गुफा आहे त्यामध्ये एक अशी गुफा आहे किती मुख्य गुफा आहे त्या गुफाला चैत्य गुफा असे म्हणतात. चैत्य गुफा मध्ये 35 स्तंभ आहे त्यामध्ये काही स्तंभ आता बनवलेले स्तंभ आहे आणि पूर्वीच्या स्तंभावर पूर्वीचे लोकांची चित्रण केलेले आहे. या लेणीचे निर्माण डोंगराच्या खाली एकदरीमध्ये झाले आहे. ...