Posts

Showing posts with the label वेरूळची लेणी

वेरूळच्या लेण्या (Ellora caves)

Image
             वेरूळ लेणी  •छत्रपती संभाजी नगर पासून ३२ कि.मी दूर असलेली लेणी म्हणजेच वेरूळची लेणी.        वेरूळ मध्य स्थीत असलेली लेणी म्हणजेच एलोरा लेणी. वेरूळ मध्ये एक पर्वतावर कोरलेली आहे ही लेणी या लेणीची खासियत आहे की ही लेणी वरून खाली बनवत आलेली लेणी आहे म्हणजे पर्वतालात कापून वरून खाली बनवत आलेली लेणी. वेरूळच्या लेणी मध्ये प्रवेश केल्यानंतर तिथलं रम्य वातावरण खूप सुंदर असतं. या लेणीचा आनंद घ्यायचा असेल तर या लेण्यांमध्ये पावसाळ्यात जायचं कारण पावसाळ्यात वातावरण खूप हिरवगार आणि रम्य वातावरण असतं या लेणीमध्ये पहिले आपल्याला कैलास पर्वत दिसतं म्हणजे महादेवाचे पर्वत जी पर्वत डोंगराला कापून बनवलेलं आहे हे पर्वतात एक मंदिर स्थित आहे महादेवाचं ते मंदिर वरून खाली बनवत आलेलं मंदिर आहे जगात पहिल्या मंदिर तेच म्हणजे कैलास लेणी वेरूळ मध्यस्थीत.           वेरूळ लेणी ही लेणी एका मोठ्या दगडाला कोरून बनवलेली लेणी आहे. या लेणी मध्ये खूप सारे दगडावर कोरलेले चित्र आहे काही कोरलेली चित्र आपल्याला आपल्या भविष्याची माह...