शिर्डी वाटर पार्क (water park)
शिर्डी वाटर पार्क •महाराष्ट्र राज्यातला सर्वात मोठा वाटर पार्क शिर्डी म्हणजेच श्री साईनाथांचे गाव ज्याचे दररोजचे दहा ते वीस हजार लोक दर्शनात करता येतात व गुरुवार असताना लोकांची इतकी संख्या असते की ती आपण मोजू पण शकत नाही अशा देवाच्या गावात एक छोटा समुद्र म्हणजेच एक छोटा वाटर पार्क स्थित आहे त्याचे नाव शिर्डी वाटर पार्क आहे हे वाटर पार्क शिर्डी पासून सहा किलोमीटर दोरी उपस्थित आहे शिर्डी वाटर पार्क हे एक अद्भुत वाटर पार्क आहे शिर्डी वाटर पार्क मध्ये दररोजचे हजार ते तीन हजार लोक येतात कारण उन्हाळ्यात खूप ऊन असते व उष्णता असते त्यामुळे गर्मीच्या दिवसात येथे जास्त गर्दी असते व इथल्या टिकीट बाराशे रुपये असे आहे शिर्डी वॉटर पार्क मध्ये खाण्याचे पिण्याचे सर्व सोय आहे शिर्डी वॉटर पार्क मध्ये जे पाहिजे ते मिळतं. शिर्डी वाटर पार्क मध्ये 70 ते 80 मीटरच्या स्लाइट्स आहे. शिर्डी वाटर पार्क मध्ये खूप पाणी आहे छोट्या मुलांसाठी छोटे पाणी म्हणजेच छोट्या मुलांसाठी कमी पाणी...