Siddharth garden (सिद्धार्थ गार्डन)
सिद्धार्थ गार्डन •छत्रपती संभाजी नगर मध्यस्थीत असं रम्य वातावर असलेलं गार्डन म्हणजेच सिद्धार्थ गार्डन. विशेषताये वेगवेगळे प्रकारचे प्राणी मोठमोठाली झाडे खूप सारे मासे मोठमोठे हत्ती खूप उंचीवर उडणारे पक्षी पाण्यात राहणारी मगर आणि खूप सारे सिद्धार्थ गार्डन एक असं गार्डन आहे की ह्या गार्डनमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या रम्य व ठवठवीत वातावरणात आलो आहे. या गार्डन मध्ये गेल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या मोठ्या जंगलात आलेलो आहे. हे गार्डन सरकारनी बनवलेलं गार्डन आहे या गाड्यांमध्ये छोटे किंवा मोठे व सर्व प्रकारचे मुलं मुली व व्यक्ती येऊ शकतात. या गार्डन मध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे प्राणी पक्षी मासे सापे आहेत. सिद्धार्थ गार्डन मध्ये खूप सुंदर प्रकारचे प्राणी आहे जे आपण बघू शकतो ह्या गार्डन मध्ये वाघ , माकड, मगर ,ससा ,हाती ,साप आधी प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. या गार्डन मध्ये वेगवेगळे प्रकारचे साप पण आहेत जे खूप मोठे व छोटे आहे, या गार्डनमध्ये आपल्या सापच नाही तर सापांच्या बद्दल व...