रायगड किल्ला
रायगड •संपूर्ण महाराष्ट्राची शान म्हणजेच रायगड महाराष्ट्र मध्ये पुणे येथे स्थित हा रायगड संपूर्ण बारा हजार एकर मध्ये एका पर्वतावर स्थित हा रायगड अख्ख्या महाराष्ट्राची शान म्हणजेच रायगड वर छत्रपती वीर शिवाजी महाराज यांची समाधी आहे दररोजचे हजार ते दोन हजार लोक दर्शनासाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचं सर्व काही अस्तित्व या रायगडावर स्थित आहे रायगडावर जाण्यासाठी मार्ग आहे तो मार्ग खूप मोठा आहे रायगड हा एका मोठ्या पर्वतावर स्थित आहे त्यावर जाण्यासाठी कितीतरी हजारो पायऱ्या चढावं लागतात तेव्हा रायगडावर पोहोचतं. रायगड किल्ला याला महाराष्ट्राची शान असे म्हणतात कारण या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुत्र्याची पण समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रिय. रायगड किल्ला हा एक जगातला सर्वात अनोखा किल्ला आहे कारण भारतातला भगवा झेंडा सर्वात पहिले रायगड किल्ल्यावर फडकला गेला होता रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजां...