Posts

रायगड किल्ला

            रायगड •संपूर्ण महाराष्ट्राची शान म्हणजेच रायगड             महाराष्ट्र मध्ये पुणे येथे स्थित हा रायगड संपूर्ण बारा हजार एकर मध्ये एका पर्वतावर स्थित हा रायगड अख्ख्या महाराष्ट्राची शान म्हणजेच रायगड वर छत्रपती वीर शिवाजी महाराज यांची समाधी आहे दररोजचे हजार ते दोन हजार लोक दर्शनासाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचं सर्व काही अस्तित्व या रायगडावर स्थित आहे रायगडावर जाण्यासाठी मार्ग आहे तो मार्ग खूप मोठा आहे रायगड हा एका मोठ्या पर्वतावर स्थित आहे त्यावर जाण्यासाठी कितीतरी हजारो पायऱ्या चढावं लागतात तेव्हा रायगडावर पोहोचतं.      रायगड किल्ला याला महाराष्ट्राची शान असे म्हणतात कारण या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुत्र्याची पण समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रिय.      रायगड किल्ला हा एक जगातला सर्वात अनोखा किल्ला आहे कारण भारतातला भगवा झेंडा सर्वात पहिले रायगड किल्ल्यावर फडकला गेला होता रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजां...

छ. संभाजीनगर कॅनॉट

     छ. संभाजीनगर कॅनॉट     छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित एक अनोखी जागा त्या जागेचे नाव कॅनॉट.        छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित ही जागा ही जागा जालना रोड पासून 200 मीटर मध्ये हायकोर्ट समोर आहे या जागेला कॅनॉट असे म्हणतात येथे खाणे पिण्यासाठी सर्व काही आहे आणि येथे मोबाईल शॉप खूप मोठ्या मोठ्या आहे इथे ज्या ब्रँडचे मोबाईल पाहिजे त्या ब्रँडचे मोबाईल मिळतात इथे खूप झाडे आहेत हे कॅनॉटच्या आहेत त्या एक एक समोर शॉप आहेत कॅनॉट मध्ये आल्यावर खूप रम्य वाटतं कारण कॅनॉट मध्ये खूप सारी झाडे आहेत दररोजची कॅनॉट मध्ये 200 ते 300 लोक असतातच कारण कॅनॉट हे खूप मोठे आहे कॅनॉट हे फ्रोजन पासून 400 मीटर दुरीवर स्थित आहे कॅनॉट मध्ये सर्व काही मिळतं तिथे खूप अलग अलग व्हरायटीचे मोबाईल असतात एअरपोर्ट्स बर्ड्स सर्व काही मिळतात त्यांना मध्ये खाण्यापिण्यासाठी पण सर्व काही आहे. मोठमोठे युट्युब वर कॅनॉट मध्ये व्हिडिओ काढण्यासाठी येतात कारण कॅनॉट मध्ये खूप अशा स्पॉट आहेत जेथे युट्युब वर व्हिडिओ काढू शकतात इथे रेस्टॉरंट आहे शॉप आहे दुकाने आहे खूप काही आहे.

रिलायन्स मॉल (Reliance Mall)

         रिलायन्स मॉल  •छत्रपती संभाजीनगर मध्ये उपस्थित हा रिलायन्स मॉल.               छत्रपती संभाजीनगर मध्ये एक मॉल आहे ज्याचे नाव रिलायन्स मॉल आहे स्मॉल चे मालक मुकेश अंबानी हे आहे.   ही इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे हे इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे आहे तसेच छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित या इंडस्ट्रीची एक शाखा म्हणजे रिलायन्स मॉल आहे हे रिलायन्स मॉल मध्ये जे पाहिजे ते मिळत शॉपिंग साठी दररोजचे 200 ते 300 लोक शॉपिंग साठी येतात.          रिलायन्स रिलायन्स मॉल मध्ये वेगवेगळे प्रकारचे सामायिक मिळतात जे आपण दररोजच्या लाईफ मध्ये युज करतो. रिलायन्स मॉल मध्ये काही घेतल्यानंतर आपली चेकिंग पण होते रिलायन्स मॉल मध्ये 70 ते 80 वर्कर्स आहे जे रिलायन्स मॉल मध्ये काम करतात. रिलायन्स मॉल मध्ये वर ते खाली जाण्यासाठी लिफ्ट ची सोय पण उपलब्ध आहे आणि ज्याला लिफ्ट नाही येत त्यांच्यासाठी ऑटोमॅटिक पहिरया आहे या मॉलमध्ये छोटे ते मोठे सर्वसामान मिळतात.         छत्रपती संभाजी नगर मध्...

खवडा डोंगर ( khavda dongar)

            खवडा डोंगर •छत्रपती संभाजी नगर मध्ये एक छोटासा खवडा नावाने ओळखले जाणारा डोंगर.     खवडा डोंगर हा छत्रपती संभाजी नगर पासून दहा किलोमीटर दुरीवर मुंबई सोलापूर रोडवर स्थित आहे हा खावडा डोंगर एक छोटासा डोंगर आहे काही काळापूर्वी त्या डोंगराला कोरलं होतं आणि त्याच्यामध्ये खूप मोठे दऱ्या आहेत हे डोंगर बघण्यासाठी खूप रम्य व सुंदर आहे हे डोंगर खूप पूर्वी कोरलेले डोंगर आहे या डोंगरांमध्ये सर्वात मोठी दरी आहे ती दरी आपण सोलापूर मुंबई रोडाने जातानाच बघू शकतो खवडा डोंगर समोर गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थित आहे.       खवल्या डोंगरावर दररोजचे खूप लोक येतात कारण हा डोंगर चढण्यासाठीही खूप मजेदार डोंगर आहे याला खवडा नाव याच्यामुळे पडले की पूर्वी दगड नेऊन येऊ खवडावाणी आकार झाला त्यामुळे या डोंगराला खवडा डोंगर हे नाव दिले गेले हे डोंगरावर सकाळी दररोज 50 ते 60 लोक येतात.        हे डोंगर खूप रहस्यमय डोंगर आहे क्लाइंबिंग साठी सर्वात मजेदार डोंगर म्हणजे खवडा डोंगर हे डोंगर जसं नाव आहे तसं नाही आहे हे डोंगर खूप रम्य वातावरणाने भ...

गोगाबाबा टेकडी (goga baba takdi)

        गोगाबाबा टेकडी •छत्रपती संभाजीनगर मध्यस्थीत ही अनोखी नजरेवाली टेकडी.          गोगाबाबा टेकडी संभाजीनगर पासून ५ किलोमीटर दूरी वर स्थित आहे. गोगाबाबा टेकडीला हे गोगाबाबा नाव पडल्याचे कारण आहे की या टेकडीवर बाबांचं मंदिर आहे त्यामुळे ह्या टेकडीला त्यांच्या नावाने ओळखले जातात.        संपूर्ण गोगाबाबा टेकडी चढण्यासाठी लगभग तीस मिनिटांची वेळ लागते. कारण गोगाबाबा टेकडी खूप मोठी आहे आणि तिथले झाडे मुळे चढायला टाईम लागतो.       गोगाबाबा टेकडी पावसाळ्यात बंद असते कारण पावसाळ्यात खूप पाऊस असते आणि गोगाबाबा टेकडीवर चढण्यासाठी एकच मार्ग आहे आणि त्या मार्गावर काहीच ठिकाणी पहिरया आणि काही ठिकाणी दगड आहे त्यामुळे पावसाळ्यात ते दगड ओले असतात त्यामुळे पावसाळ्यात ही टेकडी बंद असते         गोगा बाबा टेकडी संभाजीनगर मधली सर्वात अनोखी टेकडी आहे या टेकडीवर दररोजचे हजार ते दोन हजार लोक येतात कारण इथलं सुंदर वातावरण सर्वांना खूप खूप आवडते आणि जादा तर लोक सकाळी येतात कारण सकाळचं वातावरण रम्य वातावरण असतं. ...

गौताळा ( gautala)

              गौताळा   •छत्रपती संभाजी नगर पासून 70 किलोमीटर दुरीवर स्थित हा अनोखा नजारा.        गौताळा म्हणजेच रम्य वातावरण असलेला टाळा. गौताळा एक डोंगरावर स्थित आहे. गौताळा म्हणजेच एक छोटा जंगल जे छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित आहे. गौताळा मध्ये खूप मोठ मोठे झाडे आहेत आणि प्राण्यांची संख्या पण भरपूर आहे जसे की वहाग, हत्ती बिट्ट्या ,ससे आणि खूप सारे. पावसाळ्यात हा गवताळा खूप हिरवा असतो त्यामुळे पावसाळ्यात येते खूप लोक गवताळा बघण्यासाठी येतात. येथे खूप मोठ मोठे धबधबे पण आहे धबधब्याला पावसाळ्यात खूप पाणी असते.      हा गौताळा संभाजीनगर पासून फक्त 70 किलोमीटरच्या दूरवर स्थित आहे आणि हा गवताळा कन्नड गाव पासून तीन किलोमीटर समोर आहे. गवताळा 260 किलोमीटरच्या धुरीमध्ये पसरलेला मराठवाड्यातला सर्वात मोठा आहे. येथे खूप मोठे वनस्पती चे झाडे आहेत त्यामुळे इथं फॉरेस्ट डिपार्टमेंट पण आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंट हे सर्व गवताळ्याची सक्षम करते. मराठवाड्याची शान म्हणजेच गवताळा असे म्हणतात कारण इथे खूप वनस्पती आहेत आणि खूप प्राणी व इ...

प्रोझोन मॉल (Prozen Mall)

           प्रोझोन मॉल •छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित असा अनोखा हा मॉल.          छत्रपती संभाजी नगर 'N4' मध्यस्थीत हा अनोखा मॉल. हा मॉल संपूर्ण 20 एकर मध्ये बनवलेला संभाजीनगर मधला पहिला मॉल आहे. हा मॉल खूप मोठा आहे, ह्या मॉल मध्ये ूप सार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या दुकाने आहे, ह्या मॉल मध्ये जे पाहिजे ते मिळतं. या मॉलमध्ये २ मूव्ही थेटर पण आहे, या मॉलमध्ये जे पाहिजे ते मिळत कारण हा मॉल छत्रपती संभाजीनगर मधला सर्वात मोठा मॉल आहे.           प्रोझोन मॉल मध्ये संपूर्ण ३ फ्लोर आहे, आणि या मॉलमध्ये खाली तेवर आणि वर ते खाली जाण्यासाठी ऑटोमॅटिक बनवलेल्या पायऱ्या आहे. या मॉलमध्ये खाण्यासाठी जे पाहिजे ते मिळतं कारण एकच साईडला फूड शॉप आहे तो खूप मोठा फूड शॉप आहे. फ्रोजन मॉल मध्ये खूप दुकानी आहे प्रत्येक दुकान वेगवेगळी माणसाची आहे आणि त्या माणसाने त्या दुकानाचे जागे मॉल च्या मालकाला पैसे द्यावे लागतात. प्रोझोन मॉल मध्ये सर्वात मोठी पार्किंग आहे आणि तेथे गाडी पार्क करायचे पैसे आहे. प्रोझोन मॉल पार्किंग ही अंडरग्राउंड पार्...